दि:- ०५/०३/२०२३ , रविवार रोजी लाल महाल , पुणे येथे रूग्ण हक्क परिषद- पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज ३९३ व्या जयंती निमित्त व महिला दिनाच्या निमित्ताने १०१ सामाजिक कार्यकर्त्यांना शिव सन्मान पुरस्कार

दि:- ०५/०३/२०२३ , रविवार रोजी लाल महाल , पुणे येथे रूग्ण हक्क परिषद- पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज ३९३ व्या जयंती निमित्त व महिला दिनाच्या निमित्ताने १०१ सामाजिक कार्यकर्त्यांना शिव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला…., यावेळी रुग्ण हक्क परिषद चे अध्यक्ष– श्री उमेश चव्हाण सर , पुणे माजी महापौर श्री अंकुश काकडे सर , श्री संजय शंखे सर , डॉ. अमोल देवळेकर , सौ. सुवर्णा ताई डंबाळे , श्री प्रतिक कांबळे तसेच आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला….श्री सुनील बोंबले.. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख–खेड तालुका.. सामाजिक कार्यकर्ते रूग्ण हक्क परिषद, पुणे.. सदस्य व सौ. गिता सुनील बोंबले सामाजिक कार्यकर्त्या यांना शिव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला….
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर