दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री क्षेत्र तुळापूर येथे महिला दिन साजरा करण्यात आला.आलेल्या सर्व महिलांचा गुलाबाचे फुल देऊन सर्वांचे फेटे बांधून सन्मान केला. तसेच धर्मवीर संभाजी राजे माध्यमिक विद्यालय तुळापूर मधील विद्यार्थी व त्यांचा शिक्षक स्टाफ या सर्वांनी कार्यक्रमास प्रतिसाद दिला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत डॉ. ज्योती माटे स्री रोग तज्ञ स्रीयांच्या असणाऱ्या समस्या व अनेक उद्भवणारे आजार व त्याविषयी माहिती शाळेतील मुलींना व महिलांना सांगितली. ॲड. दिपाली मोरे,ॲड. जयश्री मारकड कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिले. व सौ. शुभांगी ताई बल्लाळ ( मानिनी लघु उद्योग व यांनी महिला सबलीकरणावर माहिती दिली.तसेच महिला पोलीस अधिकारी यांनी शाळेतील मुलींना तसेच उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते..यावेळी सरपंच ॲड. गुंफा ज्ञानेश्वर इंगळे, उपसरपंच राजाराम शिवले ,मा.उपसरपंच पवन खैरे , मा. उपसरपंच नवनाथ शिवले, सदस्य सुरेखा शिवले, वर्षा शिवले, सुवर्णा राऊत,अर्चना पुजारी
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर