

आपले आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती.
छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक , शिवभक्त आज सकाळी १०:०० वाजता शिवसेना शाखा — माणिक चौक , चाकण येथे उपस्थित होते….
तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख श्री अशोकराव खांडेभराड , शिवसेना तालुकाप्रमुख खेड श्री रामदास आबा धनवटे , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख श्री लक्ष्मण आण्णा जाधव , चाकण उपशहर प्रमुख शेखर नाना पिंगळे , स्वामी शेठ कानपिळे , चाकण महिला संघटिका सौ विजयाताई दत्ता शेठ जाधव , शाखाप्रमुख अनिल भाई मिसर , उपशाखाप्रमुख पिंटू शेठ देशमुख , शिवसेना ग्राहक कक्ष प्रमुख खेड तालुका श्री सुनील बोंबले चाकण विभाग प्रमुख चंद्रकांत शेठ करपे माणिक चौक शाखेचे पदाधिकारी श्री ठोंबरे पाटील , श्री गावडे मामा , श्री डोंगरे पाटील , श्री संतोष वाळके , उद्योजक मामा पानसरे, श्री मंगेश पाटोळे , वेताळे नगरीचे ह भ प बाजीराव महाराज बोंबले , कुंडलिक नाना बोंबले व तमाम शिवसैनिक शिवभक्त उपस्थित होते…
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर