


राजवाडा परिसरातील तुळजाभानी कॉम्प्लेक्स शिवसेना तालुका कार्यालय तसेच महिला तक्रार निवारण केंद्राचे उधगतान जिल्हा प्रमुख पूरर्शोतम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव भाजपचे नगरसेवक विजय कटवटे सातारा तालुका प्रमुख आश्र्विनिताई सुर्वे महीला उद्योजिका ….अनुराधा गोलिपकर जिल्हा उपप्रमुख संदीप पवार शितल तुपे जिल्हा ला उपप्रमुख वैशालीताई झांझुरणे तालुका प्रमुख शयलेंद्र सावंत तालुका उपप्रमुख अमर बेंद्रे आदी शिवसेना पदाधिकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री.मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून मा. पूर्शोतम जाधव यांच्या हस्ते सविताताई विजय शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला
सक्षमीकरण. पोलीस बॉइज असोसियेशन राष्ट्रीय अध्यक्ष यांना 8 मार्च महिला दीन ज्येष्ठ समाजसेविका पुरस्कार देण्यात आले
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर