खेड तालुक्यांतील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणेबाबत .आजच्या काळात तालुक्यांतील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्याची योग्य वेळी दखल घेतली जात नसल्यामुळे छोट्या गुन्ह्यातून मोठी गुन्हेगारी वादीवाद ,गॅगवार होत आहे त्यातून प्रक्रिया करणे खेदजनक आहे त्यामुळे गुन्हेगारांवर योग्य ती कार्रवाई करावी अन्याथा आम्ही आमच्या RPl (A) स्टाईलने बंद करण्यात येईल खेड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले त्याचवेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl (A) खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ डोळस उपाध्यक्ष RPl (A) निलेश भोसले रूपेश खंडागळे RPl (A) चे अनेक कार्यकते उपसिथत
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर