पोलिस मित्र युवा महासंघयांच्या वतीने खरपुडी खंडोबा देवस्थान येथे कलशरोह सोहळा वेळे उत्कुष्ट बंदोबस्त केल्या निमित्त तेथी प्रमुख टरस्थि च्या वतीने आठ पोलिस मित्रांणा पुरस्कार
पोलिस मित्र युवा महासंघयांच्या वतीने खरपुडी खंडोबा देवस्थान येथे कलशरोह सोहळा वेळे उत्कुष्ट बंदोबस्त केल्या निमित्त तेथी प्रमुख टरस्थि च्या वतीने आठ पोलिस मित्रांणा पुरस्कार
पोलिस मित्र युवा महासंघयांच्या वतीने खरपुडी खंडोबा देवस्थान येथे कलशरोह सोहळा वेळे उत्कुष्ट बंदोबस्त केल्या निमित्त तेथी प्रमुख टरस्थि च्या वतीने आठ पोलिस मित्रांणा पुरस्कार देण्यात. त्यावेळी प्रमुख्याणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. मा. प्रविण पुरुषोत्तम बोबडे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सौ. मा. ज्योती पाटिल मॅडम यांना व यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र प्रदेश सहसरचिटणीस श्री. बाबासाहेब भंडारे,पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी सौ. दिपाली सुरवसे मॅडम, पुणे जिल्हा सरचिटणीस श्री. सुमित किसन साहू सर,जुन्नर तालुका उपअध्यक्ष महिला आघाडी सौ. वर्षा जाधव मॅडम,मोशी अध्यक्ष श्री.सुरज कांबळे सर व चाकण संघटक महिला आघाडी सौ. प्रिती डोगरे मॅडम यांना पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर