

रोजी खेड तालुका मधे
जागतिक क्षयरोग दिवस साजरा करनेत आला
यामधे स्कोडा वोक्सवॅगन कंपनी मार्फत तालुक्यातील सर्व क्षयरूग्णांना निक्षय मित्र योजने अंतर्गत पोषण आहार किट वाटप करनेत आले
जागतिक क्षयरोग दिन
घोषवाक्य: Yes! We can end TB!
सर्वांनी एक दिलाने एकजुटीने काम केले तर, *होय! आपण क्षयरोग संपवू शकतो!
याप्रसंगी खालील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते आज रोजी क्षयरोग पथक खेड येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त skoda Volkswagen auto India pvt LTD मार्फत क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी skoda Volkswagen auto India pvt LTD चे श्री कुटे सर, खरे सर, खरे मॅडम ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंदिरा पारखे ,वैद्यकिय अधिक्षक डॉ गरड सर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
तांदूळ 3 किलो
शेंगदाणे 1 किलो
डाळ 1.5 किलो
खाद्य तेल 500 gram किटमधे आहे
अशा पद्धतीने वाटप करण्यात आली
डॉ मनोज पवार, डॉ जालिंदर बोर्डे
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656