दि २४ मार्च २०२३रोजी खेड तालुका मधेजागतिक क्षयरोग दिवस साजरा करनेत आलायामधे स्कोडा वोक्सवॅगन कंपनी मार्फत तालुक्यातील सर्व क्षयरूग्णांना निक्षय मित्र योजने अंतर्गत पोषण आहार किट वाटप करनेत आले
दि २४ मार्च २०२३ रोजी खेड तालुका मधे जागतिक क्षयरोग दिवस साजरा करनेत आला यामधे स्कोडा वोक्सवॅगन कंपनी मार्फत तालुक्यातील सर्व क्षयरूग्णांना निक्षय मित्र योजने अंतर्गत पोषण आहार किट वाटप करनेत आले
चैतन्य संस्था प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ राजगुरुनगर चक्रेश्वरी विभाग चाकण व अकॉर्ड हॉस्पिटल यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 22-3-2023 रोजी आंबेडकर भवन चाकण येथे अकॉर्ड हॉस्पिटलचे हेल्थ कॅम्प घेण्यात आले. बचत गटातील 450 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला संघ कार्यकर्ता संघमित्रा सिरसाट , संघ पदाधिकारी शारदा कोरगांवकर व चाकण विभागाच्या कार्यकारिणी शखिला शेख, सुरेखा पानसरे, व अकॉर्ड हॉस्पिटलचे सोमनाथ शिदे विपुल शिंदे यांनी या शिबिराचे मोलाचे सहकार्य केले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर