1सोमनाथ राक्षे


1सोमनाथ राक्षे मो. 9850123111 अपराध घडला तारीख वेळ व ठिकाण 24/3/23 15.30 वा फिर्यादीचे शेतामध्ये राधेवाडी चाकणपोलीस ठाण्यात माहिती मिळाली चा तारीख वेळ दि 24/03/2023 रोजी 17.05 वा हकीगतयातील फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक असून बाजूस नमूद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचे जमिनीच्या बांधावर बाभळी असून त्या आरोपी तोडत होते म्हणून फिर्यादी हे आरोपीस म्हणाले की झाडे तोडू नका सदर बाबत कोर्टात केस चालू आहे असे म्हणाले चे कारणावरून आरोपी मजकूर यांनी फिर्यादीस व त्यांचे चुलत भाऊ गणेश सिताराम राधे यांस शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे वगैरे मजकुरावरून दाखल दाखल अंमलदार सफ बुरुड चाकण पोलीस स्टेशन व तपासी अमलदार पो ना चव्हाण चाकण पोलीस स्टेशन हे आहेत.