

निषेध……निषेध…… निषेध…..
आज खेड आंबेगाव जुन्नर भाजपाच्या वतीने वतीने राजगुरुनगर एसटी स्टँड समोर राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. व राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आले.
यावेळी भाजपा पुणे जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस ॲड धर्मेंद्रजी खांडरे साहेब, खेड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष, तसेच खेड तालुक्याचे अतुल भाऊ देशमुख, शरद भाऊ बुट्टे पाटील,डॉ.ताराचंद कराळे, किसन मोर्चा अध्यक्ष संजय थोरात, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी,महिला मोर्चाचे पदाधिकारी, तसेंच सर्व शहर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656