
खरपुडी बुद्रुक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर नाम फलकाचे आमदार मा श्री दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*
खरपुडी बुद्रुक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर नाम फलकाचे उद्घाटन आमदार मा श्री दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम संपन्न झाला उपस्थितांमध्ये खरपुडी बु गावचे सरपंच जयसिंग शेठ भोगाडे, उपसरपंच किरण शिंदे, आनिल शिंदे खेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष, माजी सभापती रुपाली जाधव, माजी सभापती मंगल गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना सातपुते, माजी सभापती विनायक घुमटकर, शिवसेना उपतालुका प्रमुख माऊली भोगाडे, सोसायटी चेअरमन संजय गायकवाड, नामदेव भोगाडे खेड राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष, सरस्वती काशिद, गुलाबबाई चौधरी, माणिक शेठ भोगाडे, बाळासाहेब काशिद, तानाजी बरबटे, योगेश चौधरी, अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी