

महावीर की रोटी या उपक्रमाला आज बरोबर एक वर्ष झाले परमपूज्य हिमानी जी महाराज साब यांच्या प्रेरणेने सौ निर्मला जी चोरडिया यांनी हा उपक्रम राबविला
आज येथे सौभाग्य महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुवर्णा नहार या पण उपस्थित होत्या त्याचबरोबर संगीता चोरडिया राजश्री गदिया ललिता बोथरा पल्लवी संकला मंजुश्री बोथरा राजश्री कर्नावट रेखा कर्नावट पूनम कर्नावट या महिलाही उपस्थित होत्या
प्रीती बोरा व बाकी ही सौभाग्य महिला मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होते