
प्रतिनिधी. खेड पुणे
खड पोलीस स्टेशन
भाग 5गुर नं. 392/2023 भा.द.वि. कलम 379
फिर्यादी– नलिनी भिकाजी गावडे वय 55 वर्ष व्यावसाय शेती राहणार पूर तालुका खेड जिल्हा पुणे
मो नं 9146224287
आरोपी– अज्ञात चोरटा
गुन्हा घडला ता वेळ व ठिकाण– दि 12/05/2023 रोजी दुपारी 12/00 वा चे दरम्यान मौजे खेड एसटी स्टँड राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे
गु दा ता वेळ व ठिकाण दि 12/05/2023 रोजी 19/37 वा चे सुमारास
गेला माल–1) 1,47,400/- रु किंमतीचे 2 तोळे 2 ग्राम 70 मिली वजनाचे सोन्याचे पट्टा मंगळसूत्र जु. वा. कि. अ.
येणेप्रमाणे 1,47,400/- रु
सारांश. वर नमुद केले ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की दिनांक 12 5 2023 रोजी दुपारी बारा वाजे सुमारास खेड एसटी स्टँड खेड ते पाबळ येथे एसटी बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन माझे हातात असलेल्या पिशवी मधून माझी संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इरादेणे चोरी करून चोरून नेला आहे म्हणून माझी त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे
गुन्हा दाखल अमलदार पो हवा शेळके
गुन्हा तपासी अंमलदार- पो हवा मोरे
प्रतिनिधी लहू लांडे