

स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार समारंभ आणि चर्चासत्र कार्यक्रम*
भोसे, चाकण, पुणे)
जगप्रसिद्ध निजधामवासी संत बाबा जयगुरुदेव जी महाराज यांचे अध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांत जी महाराज यांचा सत्संग व नामदान कार्यक्रम, अनमोल नामदानाचा मार्ग दाखविणारे, वेळेचे महापुरुष संत सतगुरु दुखहर्ता स्वातंत्र्य सेनानी त्रिकालदर्शी परम संत उज्जैनवाले बाबा उमाकांत जी महाराज यांचा 26 मे रोजी दुपारी 4 वाजता आणि 27 मे पहाटे 5 वाजता रोजी समृद्धी लॉन्स, चाकण-शिक्रापूर रोड, भोसे, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय 26 मे रोजी सायंकाळी 7 वाजता स्वातंत्र्य सेनानींचा चर्चासत्र कार्यक्रम आणि 27 मे रोजी सकाळी 10 वाजता स्वागत समारंभ होणार आहे. संपर्क: 9575600700, 7741085190, 9822768944.महाराज जी सत्संग मध्ये जीवन कसे जगावे , कुटुंबातील कोणत्याही प्रकारचे संकट, रोग यापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग, जिवंतपणी मोक्ष मिळवण्याचा मार्ग सांगणार आहेत. सत्संगानंतर अन्नदानाचीही व्यवस्था आहे. बाबा उमाकांत जी महाराज सर्व जाती धर्माच्या अनुयायांना मोफत सांगणार आहेत. सर्वांना शुभेच्छा.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886