
जनमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगाव आनंद, आळेफाटा. या संस्थेच्या पुन्हा एकदा अध्यक्षपदी श्री. सचिन दत्तात्रय वाळुंज, व उपाध्यक्षपदी श्री.महादेव तान्हाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली सदर निवडणूक सभा सहाय्यक निबंधक कार्यालयातून नेमणूक झालेले निवडणूक अधिकारी श्री. निलेश घोंगडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेत संस्थेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार श्री. सचिन दत्तात्रय वाळुंज ,श्री. महादेव तानाजी शिंदे श्री. रामदास लक्ष्मण देवकर श्री. दिलीप सदाशिव देवकर श्री. संतोष किसन चौगुले श्री.बाळासाहेब बबन चौगुले श्री.ओंकार काशिनाथ सोनवणे श्री.नबाजी सखाराम देवकर श्री. विलास शंकर देशमुख श्री. विलास भिकाजी काशीकेदार श्री. संकेत दिलीप नवले सौ.सुरेखा संजय कासार सौ.शितल सुरेश पिंगट इत्यादी उपस्थित होते.
आळेफाटा .प्रतिनिधी. सुदर्शन मंडलिक