
पोलीस स्टेशन माहिती मिळाल्याची तारिख दिनांक 06/05/2022 रोजी 08.00 या सुमारा यातील खबर देणार पो ना 3059 / चव्हाण ससून हॉस्पीटल पुणे यांना खबर देणार जमादार ठोंबरे ससून यानी येथून कळविले की पेशंट नामे अनोळखी इसम पुरुष वय-55 वर्षे रा पत्ता माहित नाही यांना डॉ. अविनाश (108) मी नं 7774085995 दिनांक 04/05/2022 रोजी 16.10 वाजता चाकण तळेगाव रोड येथे बेशुद्ध असल्याने उपधार कामी ससून हॉस्पीटल 1 04/05/2022 रोजी 06.08 वा आणले व वार्ड नंबर 15 मध्ये अॅडमीट केले होते तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांनी दि 06/05/2022 रोजी 01.00 वा मयत घोषीत केले आहे त्याचा MLC NO. 1124/2022 असा आहे. वगैरे
कमजकुरावरुन दाखल मयताचा पुढील तपास पो हवा झनकर चाकण पोलीस स्टेशन हे करीत असुन दाखल अमलदार सपोफौ घाडगे चाकण पोलीस स्टेशन हे आहेत.
- G.D. Subject (ता. दे. चा विषय):
स्टेमरजि नं. 151/2022 सी आर पी सी 174 प्रमाणे
अस्सल न्यूज महाराष्ट्र 9766694886