


आज दिनांक पाच जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनपरिक्षेत्र चाकण अंतर्गत मौजे मेदनकरवाडी आळंदी रोड 12 हेक्टर क्षेत्रामध्ये मा. अमोल सातपुते उप वनरक्षक जुन्नर यांचे मार्गदर्शनानुसार श्री योगेश महाजन सर वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी यांच्या मदतीने 12 हेक्टर क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला मौजे मेदनकरवाडी आळंदी रोड 75 प्रजातीच्या 7500 लागवडीचा मानस असून 5 जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बॉश कंपनी, हुंडाई कंपनी,अस्सल कंपनी कसा अनेक सेवाभावी संस्था चाकण रेस्क्यू टीम मेंबर यांचा वृक्ष लागवडीचा समावेश झाला सदर कार्यक्रम बॉश कंपनी प्लॅन मॅनेजर यांच्या हस्ते वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, आणि सोबत बॉश कंपनीचे कर्मचारी योगेश महाजन सर वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांच्या नियोजनातुन वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली सदर वृक्षारोपण करण्यात येऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला
प्रतिनधी रामचंद्र पाटील. अस्सल न्यूज महाराष्ट्र