


अस्सल न्यूज महाराष्ट्र तर्फे चाकणचे नूतन मंडलाधिकारी चेतन चासकर यांचा सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शेठ पोखरकर भाजपाचे उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष सूर्यकांत आप्पा बारणे भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर डॉक्टर सेलचे शिवसेनेचे डॉक्टर किशोर घुमटकर भाजपाचे चाकण शहर अध्यक्ष एडवोकेट प्रीतम शिंदे तसेच महिला आघाडी जिल्हा प्रतिनिधी ऍडव्होकेट मालिनीताई शिंदे तसेच तसेच अस्सल न्यूज महाराष्ट्राचे संपादक लहू लांडे महाराष्ट्र बुलेटिनचे संपादक अनिकेत गोरे पुण्यनगरीचे पत्रकार अशोक टिळेकर पत्रकार कुमार नवले इत्यादी उपस्थित होते
अस्सल न्यूज महाराष्ट्र 9370612656