
आज K.T.E.S इंग्लिश मीडियम स्कूल राजगुरुनगर येथे चालू शैक्षणिक वर्षाची फी न भरल्यामुळे काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले व बाहेर बसवले होते याच्या विरोधात RPl (A) मुख्याध्यापक यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांना व पालकांना भरण्यासाठी मुदत देण्यात यावी व फी तीन ते चार टप्प्यात करण्यात यावी व गरजू विद्यार्थाना फी मध्ये सवलत सवलत देण्यात यावी अशी विनंती केली यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl (A) खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ शांताराम डोळस तिथे जाऊन चर्चा केली
अस्सल न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहू लांडे