

आज दिनांक 26/06/2023 रोजी सायं. 7:15 वा. ते 8:10 वा. चे दरम्यान चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण ता. खेड जि. पुणे या गावामध्ये आगामी बकरी ईद व आषाढी एकादशीचे अनुषंगाने-
➡️ चाकण पोलीस स्टेशन – सुभाष चौक – जामा मस्जिद,बलुत आळी, गोल्डन चौक – खंडोबा माळ , महात्मा फुलेनगर बीड वस्ती, नेहरू चौक महात्मा फुले चौक, नगरपरिषद चौक, चाकण बाजारपेठ,माणीक चौक,
असा मिश्र लोकवस्तीच्या भागात रूट मार्च घेण्यात आला.
➡️ सदर रूट मार्च दरम्यान पोलीस स्टेशन कडील 01 पोलीस निरीक्षक, 05 सपोनि / पोउनि , 37 पोलीस, अंमलदार तसेच आरसीपी चे 19 पोलीस आमंलदार असे हजर होते.
अस्सल न्यूज महाराष्ट्र