

नियुक्ती पत्र
दिनांक : 10/०७/२०२३
प्रती,
दत्ता सुभाष शिंगाडे-चाकण शहर
संघटक युवा सेना पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या
चाकण
सस्नेह जय महाराष्ट्र !
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना सचिव मा. श्री. वरुणजी सरदेसाई साहेब, शिवसेना संपर्कप्रमुख मा. श्री. सचिनजी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख मा. श्री. मच्छिंद्रजी सातव व तालुकाप्रमुख मा. श्री. रामदास आबा धनवटे, युवासेना तालुकाप्रमुख मृण्मय काळे यांच्याशी विचार विनिमय करून आपली चाकण शहर युवासेना संघटक चाकण शहर पदी निवड करण्यात येत आहे. त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन !
आपण पुढील काळात पक्ष वरिष्ठांन कडुन येणारे आदेश, सुचना, धोरणे यांची अंमलबजावणी करावी व पक्ष शिस्तीचे पालन करून शिवसेना पक्ष वाढीसाठी व सामाजिक कार्यात सक्रिय राहुन प्रामाणिकपणे कसोटीने पक्ष बांधणी करावी ही विनंती. आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
कु. मृण्मय बाबाजी काळे तालुकाप्रमुख युवासेना खेड
श्री.ऋषिकेश सुरेश वाव्हळ
शहरप्रमुख युवासेना चाकण
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886 आपल्या भागातल्या छोट्या मोठ्या बातम्यांसाठी संपर्क करा