
कु.सान्वी राहुल शिंदे पाटील हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या कुटुंबीयांनी अंगणवाडी केंद्र कारभारीवस्ती येथील मुलांना गणवेश आणि खाऊ वाटप करण्यात आला.कपडे व खाऊ वाटप तीचे आजोबा सोसायटी संचालक केशवराव दौलत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी उद्योजक राहुलशेठ केशवराव शिंदे ,उद्योजक तुषार शिंदे ,अविनाश तांबे ,बापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नंतर अंगणवाडी शिक्षिका सुनिता भालेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले