

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023 परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणुबाईमळा (चाकण)शाळेची उज्ज्वल यशाची भरारी*
इयत्ता पाचवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ह्या परीक्षेमध्ये शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक वर्गशिक्षिका
सौ.सुवर्णा चव्हाण मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेचे शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी
१)समिक्षा संदिप खंदारे- २४८
२)आर्यन भरत मुठे – २३४
३)आदिती बाळू बुळे- २२२ जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले.या मुलांना मार्गदर्शन आणि प्रेरणा
मा जीवन कोकणे साहेब
गटशिक्षणाधिकारी पं स खेड,
मा श्री श्रीरंग चिमटे साहेब
शिक्षण विस्तार अधिकारी
बीट चाकण ….
केंद्रप्रमुख
मा. श्री हिरामणदादा पिराजी कुसाळकर साहेब.
मा.मुख्याध्यापक
श्री. प्रकाश लांडे सरयांचे लाभले. तसेच खंबीर साथ
सर्व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य
शाळा व्यवस्थापन समिती राणुबाईमळा (चाकण)
सर्व पालकवर्ग यांची या यशात लाभली