


खानदेश माळी मंडळ पुणे, चाकण विभाग तर्फे
आज श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा चाकण मेदनकर वाडी येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदीर तेथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी , नकुल महाजन ,ज्ञानेश्वर वाघ, अनिल महाजन आणि हेमंत माळी उपस्थित होते, सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. असंख्य समाज बांधव उपस्थित होते. देणगी दारांचे मिठाई व भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.
कमलाकर वाघ, नितिन माळी, दिनेश भाऊ जाधव,अशोक माळी,रामेश्वर महाजन, शाम सुर्यवंशी, सुरेश महाजन, नानाभाऊ माळी, रामकृष्ण माळी आणि समाज बांधव उपस्थित होते.
कांतीलाल माळी यांनी सूत्रसंचालन केले तर पारस सोनवणे यांनी आभार मानलेत.