

चाकणकरांना व चाकणच्या परिसरातील सर्व लोकांसाठी पीएमपीएल तर्फे चाकण आंबेठाण चौक ते आळंदी नवीन पीएमपीएल बस चालू होत आहे दिनांक 26 साथ 2023 पासून प्रारंभ होत आहे तर सर्व चाकणकर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा
एस एम टी चे टाइमिंग सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चार फेऱ्या होणार आहे सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्या
6.45
8.20
10.0
12.10
सोबतचा राहील तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्या
आणि चाकण आंबेठाण चौक ते वाघोली चालू आहे याचा पण लाभ घ्या