दिगंबर जैनाचार्य श्री १०८ कामकुमारनंदी महाराज जी यांच्या आमाणुष हत्येच्या निषेधार्थ


जाहिर निषेध ! जाहिर निषेध ! जाहिर निषेध ! कर्नाटक राज्यतील बेळगांव जिल्हातील चिक्कोडी जवळील हिरेवाडी येथे
दिगंबर जैनाचार्य श्री १०८ कामकुमारनंदी महाराज जी यांच्या आमाणुष हत्येच्या निषेधार्थ व मुनी सुरक्षा याबाबात
निषेध मूकमोर्चा
सोमवार दिनांक २४ जुलै २०२३
चाकण जैन सकल संघ
जैन दिगंबर मुनी श्री 108 कामकुमार नंदजी महाराज यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ..
संपूर्ण चाकण सकल संघातर्फे आचार्य मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ ; शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा दिनांक 24 जुलै 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता जैन मंदिर ,जैन स्थानक, गणेश मंदिर महात्मा फुले चौक,नगरपरिषद रोड चाकण चाकण पोलीस स्टेशन येथे जाईल ; व तेथील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देण्यात आले
*ह्या मूक मोर्चामध्ये श्वेतांबर ; स्थानकवासी ; दिगंबर ; तेरा पंथी व इतर सर्वांनी एकत्र येऊन ह्या मूक मोर्चास पार पडला श्री संजयजी ओसवाल.{ अध्यक्ष चाकण जैन मंदिर } श्री अशोकजी सांकला *_{ अध्यक्ष जैन स्थानक चाकण } व
उपस्थित कार्यकर्ते
ईश्वर कर्नावट, प्रवीण कर्नावट, दीपक कर्नावट, पत्रकार संजय बोथरा, मयूर शहा राजेंद्र कर्नावट, दिलीप खीवंसारा, मयूर शहा,
श्री जैन श्रवक संघ,नवकार युवा ग्रुप, विहार सेवा ग्रुप, महिला मंडळ सर्व कार्यकर्ते उपस्थित होते