

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुऱ्हेवस्ती
शाळेतील
कु.कार्तिकी हनुमंत घुमरे
या वर्षी जिल्हा गुणवत्ता यादीत २३० गुण मिळवून चमकली असून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरली आहे.कार्तिकी हिला मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती तृप्ती क्षीरसागर मॅडम सह कार्तिकेचे खूप खूप अभिनंदन!!!
इयत्ता पाचवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मुऱ्हेवस्ती शाळेची १ विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक बनली आहे.या यशाबद्दल तिचे कुरुळी पंचक्रोशीत कौतुक होत आहे.कार्तिकीला मार्गदर्शक श्रीमती तृप्ती क्षीरसागर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्तिकीला मार्गदर्शन आणि प्रेरणा- माननीय अमोल जंगले साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खेड
मा. जीवन कोकणे साहेब
माजी गटशिक्षणाधिकारी पं स खेड,
मा श्री श्रीरंग चिमटे साहेब
शिक्षण विस्तार अधिकारी
बीट चाकण ….
केंद्रप्रमुख
मा. श्री हिरामणदादा पिराजी कुसाळकर साहेब.
आधारस्तंभ -मुख्याध्यापक तुकाराम अंबावणे, निलेश जगताप,अंकुश हुंडारे,जनार्दन बोटकर,चंद्रकांत होले, शितल शिंदे, सविता शिंदे, चौकोने मॅडम,विजया मेहेर,वैशाली धुमाळ यांचे लाभले. तसेच खंबीर साथ
सर्व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य
शाळा व्यवस्थापन समिती मुऱ्हे वस्ती
सर्व पालकवर्ग यांची या यशात लाभली.