


इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023 जि. प.चाकण नं 2 शाळेची इ. पाचवी शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम, कु.रागिणी गितेश गंगावणे हिचे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान
इयत्ता पाचवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ह्या परीक्षेमध्ये शाळेची १ विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक बनली आहे.या यशाबद्दल ततिचे चाकण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक तुकाराम भोसकर सर
मनिषा लोखंडे मॅडम
मनिषा भुजबळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.या मुलांना मार्गदर्शन आणि प्रेरणा- माननीय अमोल जंगले साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खेड
मा. जीवन कोकणे साहेब
माजी गटशिक्षणाधिकारी पं स खेड,
मा श्री श्रीरंग चिमटे साहेब
शिक्षण विस्तार अधिकारी
बीट चाकण ….
केंद्रप्रमुख
मा. श्री हिरामणदादा पिराजी कुसाळकर साहेब.
आधारस्तंभ श्रीम.कमलताई खेडकर मॅडम
(मुख्याध्यापिका)
सौ.इंदुमती पवार मॅडम
(मुख्याध्यापिका)सर्व शिक्षक वृंद* यांचे लाभले. तसेच खंबीर साथ
सर्व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य
शाळा व्यवस्थापन समिती चाकण नंबर २
सर्व पालकवर्ग यांची या यशात लाभली.
