


अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 च्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती गुणवंत मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.* लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकार,… न्यायाची चाड,अन्यायाची चीड, या बिरुदावली वरती कार्य करणारे पत्रकार…… लेखणीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना मुक्त व्यासपीठ निर्माण अनेक पत्रकार करत असतात….. मात्र अस्सल न्यूज मराठी चॅनलच्या पत्रकारांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यासाठी प्रमुख उपस्थिती संपादक लहुजी लांडे,
किशोर बोरसे, पत्रकार
रोशनी घुमटकर, पत्रकार
विशाल जगताप, पत्रकार
ढेरंगे सर, पत्रकार
राम पाटील, पत्रकार
कैलास थोरवे, पत्रकार
सचिन राक्षे,पत्रकार
मंगल लांडे -चायनल डायरेक्टर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणूबाईमळा मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा चव्हाण मॅडम यांचे तीन विदयार्थी समीक्षा खंदारे,आर्यन मुठे, आदिती बुळे जिल्हा गुणवत्ता यादीत आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानेकरवाडी शाळेचे शिष्यवृत्ती मार्गदर्शक संदीप नाणेकर सर, सोनाली जाधव मॅडम, अनिता सांगळे मॅडम, वैशाली तळोले मॅडम यांचे तीन विदयार्थी अनुष्काकुमारी हरेंद्र मौर्या,
कृष्णा राजेंद्र ढमाले,आर्यन प्रशांत गुंजकर जिल्हा गुणवत्ता यादीत आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर दोन शाळेचे तुकाराम भोसकर सर यांची विद्यार्थिनी रागिनी गंगावणे ही जिल्हा गुणवत्ता यादीत आली.अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 च्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती गुणवंत मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा शाळेत जाऊन संपन्न झाला.