

दिनांक 22/07/2023रोजी खरपुडी खुर्द येथे बारामती कॅडल फिडस लि श्रीरामपुर तसेच तुकाई माता दुध डेरी खरपुडी बुद्रुक चे चेअरमन रामकृष्ण विलास चौधरी यांच्या सोजन्याने खरपुडी खुर्द खरपुडी बुद्रुक जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थित सरपंच चंद्रप्रभा मोतिराम काळे माजी सरपंच प्रकाश काळुराम गाडे कर्मचारी रवींद्र खंडागळे व सर्व सदस्य मुख्याध्यापिका नंदा चासकर मॅडम सुभाष मुळुक सर सर्व शिक्षक व्रुंद शालेय शिक्षण समिती उपाध्यक्षा मयुरी सागर गाडे व सर्व सदस्य अंगणवाडी सेविका सुमन युवराज गाडे मदतनीस विमल गाडे सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते