

भारतीय जनता पार्टी खेड तालुका नियोजित प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र शुभारंभ हा कार्यक्रम आज काळूस येथे पार पडला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष शांतारामशेठ भोसले तालुका उपाध्यक्ष प्रा.नवनाथ आरगडे संतोष शेठ खलाटे भरतशेठ खैरे पांडुरंग साळूंके मंगेश आरगडे रमेश शेठ आरगडे विजूशेठ खैरे हभप विष्णू महाराज खैरे किसन पोटवडे कोंडिराम खैरे संदिप आरगडे
पांडुरंग गायकवाड बाबासाहेब भोगाडे नामदेव भोगाडे देवराम डुंबरे गणपत आरगडे संजय कदम कृषी अधिकारी माने मॅडमआदी ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका अध्यक्ष शांताराम भोसले वअतूल भाऊ देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रस्ताविक प्रा नवनाथ अरगडे यांनी केले व संतोष खलाटे यांनी आभार मानले.