

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये मातंग एकता आंदोलन संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वायदंडे संजय पवार चंद्रकांत राजगुरू सचिन पवार शेखर पवार चतुरा वायदंडे मिराबाई पवार बायडाबाई शिंदे मंगल पवार हर्षदा शिंदे शितल पवार अंकिता पवार सुंदर पवार तेजस राजगुरू जीवन वायदंडे दीपक पवार विमल पवार राजू पवार किरण शिंदे शैलेश पंचरास खंडू पवार प्रतीक्षा नवगिरे तनुजा पवार प्रियंका पवार पवन वायदंडे तन्मय वाघेला सार्थक पवार इत्यादी नागरिक व महिला तरुण उपस्थित होते आभार संजय पवार यांनी मानले
माननीय मनोहर गोरगल्ले उपसंपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र