खराडी महालक्ष्मी लॉन्स येथे 25 निमंत्रीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा (उपमुख्यमंत्री चषक).

Spread the love

शिक्रापूर : रविवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या २५वी निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ( उपमुख्यमंत्री चषक ) झालेल्या स्पर्धेमध्ये द चॅम्पियन्स कराटे क्लब ला प्रथम क्रमांकाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन प्रीतम दादा खांदवे व संयोजन रवींद्र कराळे सर यांनी केले होते. स्पर्धा महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये द चॅम्पियन्स कराटे क्लबच्या १०० हूण आधी खेळाडूंनी सहभाग नोंदवला चॅम्पियन्स कराटे क्लबच्या रांजणगाव गणपती येथील
विविध वजन गटातील विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे.
हर्षवर्धन पोद्दार (सुवर्णपदक )
रणवीर पाचुंदकर (सुवर्णपदक )
शुभम ढसाळ (सुवर्णपदक )
ऋषिकेश उसळे (सुवर्णपदक
तेजस्विनी साठे (सुवर्णपदक )
यशराज पवार (सुवर्णपदक )
आरुष गायकवाड (सुवर्णपदक )
एसी सिंग (सुवर्णपदक )
सुप्रिया अबदागिरे (सुवर्णपदक )
करण काळदाते (सुवर्णपदक )
काजल पिंगळे (रोप्य पदक )
समृद्धी चव्हाण (रोप्य पदक )
रुद्रराज शेळके (रोप्य पदक )
श्रेयसी दिघे ( रोप्य पदक )
स्वराली जवळकर (रोप्य पदक )
तन्वी पंचमुख (रोप्य पदक )
राजवर्धन पंचमुख (रोप्य पदक )
सागर बच्छेवार( रोपे पदक )
दर्शन साठे ( रोपे पदक )
कृष्णा नाणेकर (कास्यपदक )
आराध्य नाणेकर (कास्यपदक )
नव्या नाणेकर (कास्यपदक )
आराध्य गोंड( कास्यपदक )
अव्यंन गोंड ( कास्यपदक )
प्रांजल सानप (कास्यपदक )
तेजल नरवडे (कास्यपदक )
श्रेयस नरवडे( कास्यपदक )
पप्पू राठोड (कास्यपदक )
गौरी क्षीरसागर (कास्यपदक )
ओमकार मुंडे (कास्यपदक )
ओम लोहार (कास्यपदक )
पियुष वानखेडे (कास्यपदक )
या खेळाडूंना प्रशिक्षण गणपत सोनटक्के, तेजस शेळके, निखिल लांडे, आदित्य शेळके, प्रणव गायकवाड, सानवी शेळके, रामनाथ घुटे, ईश्वर दरवडे यांनी केले व द चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक अध्यक्ष शरद फंड सर यांनी मार्गदर्शन केले.
खेळाडूंना विजयी झाल्यावरती खेळाडूंचा सत्कार व पुढील खेळासाठी शुभेच्छा (महागणपती देवस्थानच्या अध्यक्ष) स्वातीताई पाचुंदकर पाटील व
( शिरूर-आंबेगाव मतदार संघ अध्यक्ष) मानसिंग भैया पाचुंदकर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7769871686

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents