चासकमान धरण १००% भरले…

Spread the love

धरणाच्या पाण्याचे पूजन करताना शिरूर लोकसभेचे शिवसेना प्रथम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोखरकर,तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर,जिल्हा संघटक अशोक भुजबळ उपजिल्हाप्रमुख प्रकाशदादा वाडेकर, महिला संघटिका ज्योतीताई आरगडे तसेच इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents