

चाकण पोलीस स्टेशन ध्वजारोहण कार्यक्रम*
चाकण पोलीस स्टेशन ध्वजारोहण प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभवजी शिंगारे साहेब,डिटेक्शन ब्रँच Api विक्रम गायकवाड साहेब,Api प्रसन्नकुमार जराड साहेब,psi अभिजित चौगुले साहेब,psi विनोद शेंडकर साहेब,psi विकास मडके साहेब,psi अमोल डेरे साहेब ,psi सागर बामणे साहेब आणि सर्व अंमलदार वर्ग
वनविभाग ध्वजारोहण
रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री योगेश महाजन साहेब आणि सर्व वनाधिकारी
कल्प स्कुल ध्वजारोहण
संदीप मेदनकर सर,अमित दरेकर सर आणि शाळेतील सर्व स्टाफ
KFC रक्तदान शिबिर
मी, ,Psi सागर बामणे सर,कॉन्स्टेबल दीपक हांडे सर ,रामचंद्र पाटील आणि kfc चे माझे योग विद्यार्थी व
Adv प्रमोद खामकर सर आणि इतर सर्वजण
येरवडा कारागृह बंदीजन मोटिवेशन
ओपन जेल SP अनिल खामकर साहेब, Dysp जेलर हेमंत पाटील साहेब आणि इतर सर्व अधिकारी
आणि या सर्व कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमात माझ्या सोबत असणारे माझे जिवलग रेस्क्युअर्स शांताराम गाडे पाटील,Adv प्रमोद खामकर सर,रामचंद्र पाटील,मुकेश अमोदकर, आणि इतर