
द चॅम्पियन्स कराटे क्लबच्चा विद्यार्थी सौरभ खळदकर( ब्लॅक बेल्ट ) यांची CRPF मध्ये निवड झाल्याबद्दल द चॅम्पियन्स कराटे क्लबच्या सर्व सदस्यांकडून व अध्यक्ष शरद फंड सर यांच्याकडून आज त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
You Have No Right To Copy Contents