


श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण प्रशालेत रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांना राखी बनवण्याचा आनंद घेतला उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. याबाबतची सविस्तर माहिती वर्गशिक्षक श्री पिंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना दिली
