
आज श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण या प्रशालेला मिंडा कंपनी चाकण तर्फे atomberg या नावाजलेल्या कंपनीचे १० वॉल फॅन भेट दिले.यावेळी कंपनीचे प्रतिनिधी श्री प्रतिक गायकवाड,श्री. सोमनाथ वाडेकर,श्री असिफ शेख,श्री अकबर शेख हे उपस्थित होते.त्याचप्रमाणे प्रशालेचे प्राचार्य श्री अनिरुद्ध काळेल सर,संस्थेचे संचालक श्री रामदास खाटमोडे,पर्यवेक्षक श्री अण्णासाहेब कोडग व श्री पनालाल गुणवरे उपस्थित होते.