
सुदर्शन मंडले
(जुन्नर तालुका प्रतिनिधी )
युवासेना ब्रीदवाक्य शिक्षण, आरोग्य,रोजगार प्रमाणे आज वाळुंजवाडी शाळेत कॉलेज सक्रिय सदस्य सनी भोर यांच्या माध्यमातून शिवसेना सोशल मीडिया समन्वयक सिद्धेश वाळुंज यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आली.यावेळी उपस्थितीत युवानेते प्रशांत भाऊ वाळुंज,अथर्व कुटे, वेदांत कालेकर, निखिल देवकर, ग्रामस्थ प्रवीण वाळुंज, खंडू नाना वाळुंज, पोपट वाळुंज, सुरेश दांगट, बाळु सरोदे,राधु वाळुंज हे उपस्थित होते.यावेळी फापाळे सर्वांचे आभार मानले यांनी आभार मानले..!!