


आळंदी
पोलीस स्टेशन येथे मा.श्री राजेन्द्रसिंह गोर (सहाय्यक पोलीस आयुक्त,चाकण विभाग)तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.गोडसे साहेब यांच्यासोबत चर्चा करून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलकांवर अमानुषपणे लाठी चार्ज करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि पीडित आंदोलकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले, आंदोलनामध्ये आळंदी पोलीस स्टेशनचे महत्त्वपूर्ण असे सहकार्य लाभले त्याबद्दल मंच्छिंद्र शेंडे साहेबांचे तसेच सर्व पुलिस स्टेशन मधील अधिकारी,महिला अधिकारी यांचे मनापासून धन्यवाद,आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल सलग्न पथारी सुरक्षा दल पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष:संतोषभाऊ सोनवणे,पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षा:सौ.निलमताई सोनवणे,निलेश ढोकणे संतोष बवले बाळासाहेब जाधव,गजानन मिटकरी,सचिन काळे,सचिन आडोळे,बाबू भालेराव,प्रज्योत सानप,नवनाथ बोडरे,महेंद्र तापकीर,गोरक्षनाथ खांडे,निलेश नितनवरे,आदेश सोनवणे,संतोष थोरवे,भिसे मामा,महेश जाधव,अशोक लोंढे,विशंभर गायकवाड,विकास धामणे,कल्याणी बवले,राणी सानप,चमा गायकवाड,माने मावशी,दिगंबर धनगर,नंदकुमार साठे,ओमकार बल्लाळ, नागेश मस्के, गळेकाटू ताई , बळीराम यादव, शेख मामा, बालाजी गायकवाड, रामदास मेहत्रे,सुमनबाई भाचीफळे, सुलोचनाबाई ढोकणे, सुनीताबाई साळुंखे, मुंडे ताई,रंजना गायकवाड,उर्मिलाबाई शोभाताई मते,कांचन मेडिकल,कांबळे मावशी,गोसावी बाबा, चिंतादेवी गुप्ता,विजयाबाई साळुंखे,भुजबळ मावशी,लक्ष्मण चौधरी,सतीश कुधळे, रंजीत चौधरी,समीर शेख,सुनील तगडपलेवार,पेंटर मामा,प्रकाश सोळंके,तिडके सर,तसेच सर्व पदाधिकारी महिला आघाडी कार्यकर्ते खंडोबा मंदिर रोड भाजी मंडई आळंदी