



प्रतिनिधी .चाकण
चाकण येथे भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयामध्ये
भारतीय जनता पार्टी
सर्व कार्यकर्त्यांच्या व आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला
आमचे मार्गदर्शक श्री शांताराम शेठ भोसले यांची भाजपा खेड अध्यक्ष तालुका पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली तसेच मनोज काका मांजरे यांची पुणे जिल्हा कोष अध्यक्ष पदी , संजयभाऊ रौंदळ यांची पुणे जिल्हा सरचिटणीस पदी, गणेश शेठ सांडभोर यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी, धनंजय शेठ गारगोटे यांची पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस खेड तालुका सर्व आघाड्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व भाजपा व चाकांच्या सर्व कार्यकर्त्या तर्फे सत्कार करण्यात आला
सर्व मित्र परिवारांच्या वतीने पण सत्कार करण्यात आला
