
सुदर्शन मंडले
(आळेफाटा प्रतिनिधी )
आळे येथे ग्रामपंचायत मधे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती साजरी करण्यात आली . सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत चे उपसरपंच मा .विजय कु-हाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले .
तसेच गावातील समाज बांधवांच्या वतीने आळे ते जेजुरी अशी ज्योत आणण्यात आली ज्योतीची गावाच्या वतीने सायंकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते .या कार्यक्रमा साठी आळे गावचे उपसरपंच मा.विजू कु-हाडे (सर),ग्रा.प सदस्य बाजीराव लाड ,ग्रा.प.सदस्य लताताई वाव्हळ ,ग्रा.प.सदस्य मंगलताई तितर ,ग्रा.प.सदस्य मुकुंद भंडलकर ,हरिचन्द्र भंडलकर ,आनंद शिरतर ,बाळासाहेब शितोळे ,बाळा शिरतर ,किरण शिरतर ,अरुण शिरतर ,केदार चव्हाण ,सोनबा भंडलकर ,संकेत शिरतर ,विकास शिरतर ,जयेश शिरतर ,कैलास शिरतर ,किशोर शिरतर ,सुरेश शिरतर ,जितेंद्र भंडलकर ,प्रदीप भंडलकर आणि ग्रा.प कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते .