
शुभ हस्ते मा.सचिन वाघमारे साहेब, मा.रामचंद्र (आबा)पानसरे, मा.माऊली पानसरे, मा.तानाजी लोखंडे,मा. गुलाब पवार,मा. बाबासाहेब हजारे, मा.नारायण पडवळ, मा.माणिक पोळ,मा.वैजनाथ मुगांवकर पाटील, मा.अमोल वाघ, मा.प्रेम जगताप,मा सुभाष दुनघव ,मा.अभिमान ढिसले,सौ.नियती शिंदे, सौ.नलीनी चव्हाण, सौ.गीतांजली भस्मे ,सौ.अर्चना गायकवाड, सौ.प्रियंका बोञे, सौ चंने ताई,सौ.रतन गटकळ, व अन्य अनेक पदाधिकाऱ्यांसह महिला याच्या सर्वाच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस सचिन वाघमारे यांनी पक्षाच्या वतीने चाकण येथील समस्येवर निवेदन मा .कदम साहेब यांना निवेदन दिले नियती शिंदे यानी आभार मानले या वेळेस कदम साहेब यांनी जनतेच्या अडीअडचणी मी जाणून घेऊन सोडवणार असल्याचे सांगितले