
चाकण-भारताचे सामर्थ्यशाली पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा भाजपा उत्तर पुणे जिल्हा

आयोजित वस्ती संपर्क अभियान, अंगणवाडीला कुकर वाटप, पथारी विक्रेत्यांना छत्री वाटप, शालेय साहित्य, विद्यार्थी खाऊ वाटप व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ महात्मा फुले नगर चाकण येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजपा खेड-आळंदी निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य राम गावडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी,

माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, भाजपा जिल्हा सचिव अजय जगनाडे, भाजपा चाकण शहराध्यक्ष प्रितम शिंदे, चाकण नगरपरिषद नगरसेविका सुरेखा गालफाडे, भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा

सरचिटणीस संदेश जाधव, आदर्श सरपंच पाटीलबुबा गवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय परदेशी, भाजपा शहर सरचिटणीस अरुण जोरी, अर्जुन बोऱ्हाडे, भाजपा शहर कार्याध्यक्ष किशोर भुजबळ, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नसीम पठाण, धीरज वाळुंज, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रशांत शेवकरी,

भाजपा शहर उपाध्यक्ष मनोज बिसनारे, जयदेवसिंग दुधाणी, किशोर आहिरे, जितेंद्र सोनवणे, तानाजी लोखंडे, अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष बाबासाहेब जगताप, अनुसूचित जमाती मोर्चा शहराध्यक्ष गणेश उंबरे, सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष पंढरीनाथ सुतार, नसीरुद्दीन इनामदार, कामगार मोर्चा तालुका उपाध्यक्ष किरण टिळेकर, युवा नेते दिनेश बुचुटे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष रंजना फुलवरे,

कामगार मोर्चा शहर उपाध्यक्ष तुषार डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी शाम पुसदकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रिया पवार, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पदी कल्पना गवारी, भाजपा सहकार आघाडी तालुकाध्यक्ष पदी अनिल सोनवणे,

भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी सत्यवान बनकर, भाजपा उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र खराबी, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पदी रविंद्र भुजबळ, भाजपा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पदी लहू लांडे, भाजपा वाहतूक तालुकाध्यक्ष पदी योगेश देशमुख, भाजपा भटक्या विमुक्त जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष पदी योगेश नलावडे, भाजपा कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष पदी संजय बन्सेवाड, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष पदी अशरफ अन्सारी, भाजपा उद्योग आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी प्रल्हाद परदेशी व आदी प्रदेश व तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदेश जाधव, प्रास्ताविक प्रितम शिंदे, संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व आभार भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे यांनी केले.
