
प्रमुख उपस्थिती धर्मेंद्र जी खांडरे महाराष्ट्र प्रदेश विद्याआघाडी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील खेळ आळंदी विधानसभा प्रमुख अतुल भाऊ देशमुख व खेड तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शांताराम शेठ भोसले यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली
शुभेच्छुक सर्व सचिन गायकवाड मित्र परिवार

दिनांक 30/10/2023 रोजी भारतीय जनता पक्षाचा खेड तालुका पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष वरीष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील नाभिक समाजाची कार्यकारीणी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली

खेड तालुका भाजप नाभिक आघाडी
श्री सचिन गायकवाड
खेड तालुका अध्यक्ष
श्री महेश दळवी
खेड तालुका उपाध्यक्ष
श्री कृष्णा आतकर
खेड तालुका सरचिटणीस
श्री समीर गायकवाड
राजगुरुनगर शहर अध्यक्ष
श्री सचिन राऊत
चाकण शहर अध्यक्ष
श्री नवनाथ गायकवाड
विभागीय उपाध्यक्ष
श्री संतोष जाधव
विभागीय उपाध्यक्ष
श्री ज्ञानेश्वर जाधव
विभागीय उपाध्यक्ष
श्री रविंद्र कठाळे
विभागीय उपाध्यक्ष