

भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी खेड तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब श्रीपती येवले यांची निवड करण्यात आली प्रमुख उपस्थिती धर्मेंद्र जी खांडरे महाराष्ट्र प्रदेश विधी आघाडी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील खेड आळंदी विधानसभा प्रमुख अतुल भाऊ देशमुख व खेड तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शांताराम शेठ भोसले चाकण शहराध्यक्ष प्रीतम शिंदे यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली
शुभेच्छुक सर्व बाळासाहेब श्रीपती येवले मित्र परिवार