



१०० सुपर वॉरियर्स संवाद खेड – आळंदी विधानसभा…
आज दुपारी खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमच्या पक्षाच्या १०० सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांशी संवाद साधून बूथ सशक्तीकरणासंबंधी चर्चा केली.
लोकसभा प्रवास योजनेच्या संदर्भाने प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा 12 ऑक्टोबर रोजी दौरा होत आहे. या दौऱ्याच्या नियोजना संबंधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
खेड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
