कार्यसम्राट आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उपनगराध्यक्ष/नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या प्रयत्नातून नाणेकरवाडी ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश मुटके ,युवा उद्योजक स्वप्नील मुटके,युवानेते मयूर मुटके,युवा उद्योजक प्रवीण मुटके ,युवा उद्योजक आशिष मुटके ,युवानेते पराग मांजरे, सुखदेव तागड, अनिकेत येळवंडे,आकाश शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुटकेवाडी मधील मुटकेवाडी मेदनकरवाडी रस्त्यावर शाळेसमोर व रहदारी होणाऱ्या ठिकाणी अपघात होवू नये म्हणून गतिरोधक बसवण्यात आले.

