
पोलिस मित्र महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेत कार्यरत असलेले नविन राज्य अध्यक्ष श्री.कृष्णा माने सर याच्या वाढदिवसानिमित्त भंडारा हॉटेल येथे पोलिस मित्र महासंघ महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकाऱ्यांसह उत्साहात पार पडला तरी सर्वाचे आभार
सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या
