
भाग्यलक्ष्मी कार्यालय
•स्थळ
पुणे नाशिक हायवे, चाकण, ता.खेड, जि. पुणे • किर्तनकार •
ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन
कार्यक्रम रूपरेषा
दुपारी 3 ते 4
- स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रतिमेचे पुजन – अभिवादन सभा
- स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सन्मान पुरस्कार- मोफत अपघात विमा वाटप शुभहस्ते : शिवसेना उपनेते
मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील
- सायंकाळी 4 ते 6
- ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन • रात्री 6 ते 9
- अन्नप्रसाद
श्री. नितीन गुलाबराव गोरे सदस्य: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ • संचालक : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ
स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण व मित्र परिवार खेड तालुका
